10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!

10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!

━━━━━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━

🪖 सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 1284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे


.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Important 👇👇👇👇

 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.


👤 *पदाचे नाव –* कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन)

👥 *पदसंख्या –* 1284 जागा

👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता –* 10वी पास किंवा समतुल्य  (Refer PDF)

🧑🏻‍🦳 *वयोमर्यादा –18 ते 25 वर्षे

💸 *पगार* - 21,700 ते 69,100/-


🗣️ *इच्छुक उमदवारांना सूचना..* 

✅अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

✅पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

✅अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

✅अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

✅अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.

✅अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✅अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


PDF जाहिरात

🌐🌐🌐🌐

 दुसरी बातमी 👇👇👇👇

📡झी, सोनी, स्टारचे चॅनेल झाले टीव्हीवरून गायब; जाणून घ्या कारण 👇👇👇


📺 डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना चॅनेल बंद झाले आणि प्रेक्षक त्यांच्या केबल टीव्ही कनेक्शनवर स्टार स्पोर्ट्स चॅनल पाहू शकले नाहीत. याचं कारण चॅनेलने त्यांच्या किमतीत केलेली वाढ सांगितली जातेय. मात्र यामुळे केबल टीव्ही धारकांचे हाल होत आहेत.


💹 १ फेब्रुवारी पासून झी, स्टार वाहिन्यांनी आपल्या चॅनेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यांनी नवीन नियमावली बनवून त्यावर सर्व केबल ऑपरेटर्स आणि डिश ऑपरेटर्सना स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. मात्र किमतीत वाढ झाल्याने केबल ऑपरेटर्सनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे आता झी, स्टारचे चॅनेल केबलवरून गायब झाले आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने सही न केल्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. झी, स्टारने केबलवरून आपले चॅनेल काढून घेतले आहेत. 


📝केबल ऑपरेटर्सनी सही केल्यास प्रेक्षकांना आणखी जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्याला नकार दिल्याने आता चॅनेल बंद करण्यात आले आहेत. सध्या केबल टीव्ही असणाऱ्या प्रेक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढे डिश असणाऱ्या ग्राहकांकडूनही स्टार आणि झी वाहिन्यांसाठी जास्तीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.


🤷🏻‍♂️ याचा अर्थ महिन्याच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. केबल ऑपरेटर पैसे वाढीच्या विरोधात असल्याने त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. आता यातून तोडगा निघे पर्यंत केबल असणाऱ्या प्रेक्षकांना ते चॅनेल पाहता येणार नाहीत. AIDCF ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सुधारित नवीन दर आदेशाविरोधात देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत.



तिसरी बातमी 👇👇👇

🎯 KOTAK कोटक बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट उघडा आणि त्वरित मिळवा ऑनलाईन शॉपिंगसाठी व्हर्च्युअल डेबिट कार्ड*


📲 सर्व बँकिंग सोल्यूशन्स आता मात्र एका क्लिकवर


▪️ अकाऊंटमधील शेवटचा 1 रुपयाही खर्च करु शकता.

▪️ अकाउंट उघडताच खात्यात 100 रुपये मिळेल

▪️ झिरो बॅलन्स अकाउंट 

▪️ डे टू डे बँकिंगसाठी फायदेशीर 

▪️ सेव्हिंग वर 6% व्याजदर 

▪️ किमान शिल्लक नसल्यास (शून्य रुपये असल्यास) कोणतेही शुल्क किंवा दंड आकारला जाणार नाही.


🏦 *कोटक बँकेत अकाऊंट उघडण्यासाठी फक्त एवढंच करायचं..*


1️⃣ *कोटक बँकेत झिरो बॅलन्स खाते घरच्या घरी उघडण्यासाठी क्लिक करा  

🌐🌐🌐🌐🌐🌐


2️⃣ आता आपले नाव व मोबाईल नंबर सबमिट करा

3️⃣ आपल्याला OTP प्राप्त होईल

4️⃣ आधार कार्डवरील माहीती भरा

5️⃣ पुन्हा आपल्याला OTP येईल

6️⃣ आता आपली वैयक्तिक व पॅन कार्डवरील माहीती भरा

7️⃣ पिन सेट करा


👏 _तुमचं अकाऊंट यशस्वीरित्या उघडलं जाईल_


💳 *कोटक ड्रीम डिफरंट क्रेडिट कार्ड:* कागदपत्रे आवश्यक नाहीत, जॉईनिंग फी- वार्षिक फी नाही, ऑनलाईन व्यवहारांवर 2X रिवार्ड पॉईंट मिळवा!



10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!! 10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!! Reviewed by Best Seller on 2/19/2023 09:37:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.