Breaking News👉 JEE: परिक्षा 2023 पात्रता निकष सरकारने शिथिल केले आहे. शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
💁🏻♂️ JEE परीक्षार्थींसाठी मोठी बातमी. आता संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2023 पात्रता निकष सरकारने शिथिल केले आहेत. TOI च्या अहवालानुसार, शिक्षण मंत्रालयाने (MoE) JEE Main आणि JEE Advanced या दोन्ही परीक्षांसाठी पात्रता शिथिल केली आहे.
🧾इयत्ता 12वी बोर्डात एकूण 75 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांव्यतिरिक्त,प्रत्येक शिक्षण संस्थांचे टॉप 20 विद्यार्थी देखील परीक्षा देण्यासाठी तसेच IIT आणि NIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील असा अहवाल TOI दिलाय.
तसेच याआधी मुंबई उच्च न्यायालयाने (एचसी) जेईई मेन 2023 जानेवारी सत्र परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला.
🔰जेईई मेन दरम्यान उमेदवारांना आलेल्या अडचणी लक्षात घेता, शिवगंगा कार्तीचे खासदार पी चिदंबरम यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जेईई मेन आणि प्रगत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष शिथिल करण्यासाठी एकवेळ सूट देण्याची विनंती केली होती. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने देखील नॅशनल टेस्टिंग एजन्सीला जेईई मेन 2023 च्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे.
❓जेईई (मुख्य) 2023 माहिती बुलेटिन काय सांगते?
JEE (मुख्य) 2023 च्या माहिती बुलेटिननुसार, B.E साठी प्रवेश / B.Tech / B.Arch / B.Planning. NITs, IIITs आणि CFTIs मधील अभ्यासक्रम केंद्रीय जागा वाटप मंडळामार्फत सहभागी होणारे अभ्यासक्रम अखिल भारतीय रँकवर आधारित असतील या अटीनुसार उमेदवाराने संबंधित बोर्डाद्वारे घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत किमान 75% गुण मिळालेले असावेत.
▪️SC/ST उमेदवारांसाठी इयत्ता 12वी/पात्रता परीक्षेत पात्रता गुण 65% असतील. उमेदवाराने इयत्ता 12वी/पात्रता परीक्षेच्या प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे. NTA ने गेल्या वर्षी COVID-19 महामारीमुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानीमुळे 75% निकष मागे घेण्याची घोषणा केली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌹🦚🦚🦚🚩🦚🦚🦚🌹
श्रीमद्भागवत कथा सहावा दिवस
🕉️भाग१ दि.११/१/२०२३बुध🦜
गोकुळात भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.
इकडे मथुरेत माया मुलगी कंसाच्या हातातून निसटली व म्हणाली, तुला मारणारा अन्य ठिकाणी सुखात वाढत आहे. आता मात्र कंसाला स्वतःच्या मरणाची भिती वाटु लागली. मनातुन घाबरला. खाली मान घालून आपल्या महालात गेला. रात्र संपल्यानंतर त्याने आपल्या मंत्र्याची बैठक बोलावली व विचार विनिमय केला. असं ठरलं की, या दहा दिवसांत राज्यात जन्मलेली जी मुले आहेत ती सगळी मुलं मारायची.त्यामळे मला मारण्यासाठी जो जो जन्माला आला आहे तो ही आपोआपच मारला जाईल . त्याच प्रमाणे जे जे आपल्या राज्यात वैष्णवांचे ठिकाणे - मंदिरे - मठ आहेत तेथील संत, महंत मारायचे. ज्यामुळे जनतेमध्ये आपल्या विषयी भिंती निर्माण होईल . ते काम त्याने सुरू केले.
तसेच त्याने पुतनेला बोलावून घेतले. पुतना ही क्रुर व घातकी राक्षसी होती. तीचे काम होते फक्त लहान मुलांना मारायचं. कंसाच्या आज्ञेने ती नगरे, गांव, वस्त्या, वाड्या, अहिर अशा ठिकाणांच्या मुलांना मारीत फिरत होती. ऐके दिवशी नंदबाबांच्या गोकुळात सुंदर रुप धारण करून आली आणि गोकुळात घुसली.
प्रमाण - विषाचे स्तन भरुनी आली पुतना घेऊनी //
अतिशय सुंदर रुप. पुरुष सोडा स्त्रिया सुध्दा तीच रुप पाहून मोहुन गेल्या. ती लहान बाळांचा वेध शोध घेत घेत शेवटी अनायासे नंदबाबांच्या घरी आली. त्यावेळी भगवान झोपलेले होते. भगवंताने आपले डोळे मिटून - झाकुन घेतले होते. यशोदा कामात होती. पुतना ओळखीचे नाटक करुन घुसली .पाळण्या जवळ गेली , आणि बाळाला - कृष्णाला आपल्या कडेवर घेतले.
येथे चिंतन आले आहे. ते म्हणजे पुतणा आल्या नंतर भगवान श्रीकृष्णाने डोळे कां बंद मिटून घेतले होते! त्यांचे चिंतन व समाधान असे.
१) पुतना ही अविद्या आहे माझ्या डोळ्यासमोर अविद्या टीकणार नाही म्हणून.
२) मुलांना मारणारी पापी अशा पापीचे तोंड पहायचे नाही म्हणून!
३) अशा पापी स्त्रीचे दूध प्यावे लागेल म्हणून!
४) आलो होतो दही, दुध, लोणी खायला, प्यायला. पण सुरुवातीलाच विष पिण्याची पाळी आली. म्हणून डोळे झाकून भगवान शंकराचे स्मरण.
५) सुरुवातीलाच एका स्त्री बरोबर युध्द कराव लागत आहे पण हे बरं नव्हे म्हणून.
यशोदाने पाहीले. पुतनाने कृष्णाला कडेवर घेतले आहे. तीने त्याला घेऊ नये असे वाटतं होते पण सौंदर्य व शहाणी वाटली म्हणून तिला आंत येऊ दिले. व बाळाला घेऊ दिले. पुतनाने बाळ कृष्णाला घेतले व बाजुला कोप-यात आडोशाला जाऊन मांडीवर घेऊन पाजु लागली. भगवंताने क्रोधाला बरोबर घेतले. तीचे दुध पीऊ लागले. प्रथम विष प्याले. नंतर तीचे दुध पिले , नंतर तीचे रक्त पिऊ लागले. असे पिऊ लागले की सारे तीचे शरीर आकसले . तरीही ते सोडेनात. ओरडु लागली. सोड सोड कृष्णा सोड. अरे मी तुझी मावशी आहे.
प्रमाण - सोडी सोडी ऋषीकेशी / मी तुझी रे मावशी //
तरीही कृष्ण सोडत नाहीत. शरीरावरुन काढून दूर फेकण्याचा प्रयत्न करु लागली. कृष्ण सोडेना. हात आपटु लागली. जमीनीवर लोळु लागली आणि शेवटी ती आपल्या मुळ स्वरूपात आली. तडफडत बाहेर गोठ्यासमोर आली. धाडकन जमीनीवर पडली. प्राण सोडुन तडफडून मेली. हातपाय पसरून मरुन पडली. तीचे ते भयानक अगडबंब तगडबंब शरीर पाहून सगळेच घाबरले. तीचे धड जमिनीवर आदळल्याने जमिन हादरली .जमीनाचा आवाज ऐकून लोक नंद बाबांच्या वाड्यात काय झाले हे पहाण्यासाठी गोप , गवळणी आल्या. पाहिले तर बाळ कृष्ण अगडबंब पुतनेच्या छातीवर होता. गोपिका धावल्या. कृष्णाला उचलले. मातेकडे दिले. मातेने बाळाची दृष्ट काढली. अंगावरून माती उतरून टाकली. गाईचे शेपूट बाळाच्या अंगावरुन उतरले. गोमूत्राने आंघोळ घातली. वगैरे.
या प्रमाणे करून देवाची स्तुती करून पदराखाली घेऊन बाळाची राखण केली. नंतर मातेने बाळाला स्तनपान दिले व बाळाला पाळण्यात झोपवले.
पुतनेचे शरीर खुप मोठे होते. त्यामुळे नंदबाबांनी पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे करून गांवा पासून दूर नेऊन जाळले. त्यावेळी तीच्या शरीराचा सुगंध येऊ लागला. त्याचे कारण भगवंताचा स्पर्श तीला झाला होता त्यामुळे सुगंध येत होता.
असो पुढे उद्या
कृष्ण कृष्ण राधे कृष्ण / गोपाल कृष्ण!!!
माऊली शिष्य - हंसराज महाराज मिसाळ याज कडून सविनय 👏
🌹🌿🌿🌿🚩🌿🌿🌿🌹🏹
_*#धैर्य..*_
एक बार एक व्यक्ति अकेला उदास बैठा कुछ सोच रहा था कि उसके पास भगवान आये. भगवन को अपने समक्ष देख उस व्यक्ति ने पुछा मुझे ज़िन्दगी में बहुत असफलताएं मिली, अब मैं निराश हो चूका हूँ. हे भगवन, मुझे बताओ कि मेरे इस जीवन की क्या कीमत है?
भगवान ने उस व्यक्ति को एक लाल रंग का चमकदार पत्थर दिया और कहा “जाओ इस पत्थर की कीमत का पता लगा लो, तुम्हे अपनी ज़िन्दगी की कीमत का भी पता चल जाएगा. लेकिन ध्यान रहे कि इस पत्थर को बेचना नहीं है”
वो व्यक्ति उस लाल चमकदार पत्थर को लेकर सबसे पहले एक फल वाले के पास गया और कहा “भाई..ये पत्थर कितने का खरीदोगे?”
फल वाले ने पत्थर को ध्यान से देखा और कहा “मुझसे 10 संतरे ले जाओ और ये पत्थर मुझे दे दो”
उस व्यक्ति ने कहा कि नहीं मैं ये पत्थर बेच नहीं सकता. फिर वो आदमी एक सब्ज़ी वाले के पास गया और उसे कहा “भ…ये लाल पत्थर कितने का खरीदोगे?”
सब्ज़ी वाले ने कहा कि मुझसे एक बोरी आलू की ले जाओ और ये पत्थर मुझे बेच दो लेकिन भगवान् के कहे अनुसार उस व्यक्ति ने कहा कि नहीं मैं ये बेच नहीं सकता.
फिर वो व्यक्ति उस पत्थर को लेकर एक सुनियार की दूकान में गया जहाँ कई तरह-तरह के आभूषण पड़े हुए थे. उस व्यक्ति ने सुनियार को वो पत्थर दिखाया और उस सुनियार ने बड़े गौर से उस पत्थर को देखा और फिर कहा “मैं तुम्हे 1 करोड़ रुपये दूंगा, ये पत्थर मुझे बेच दो.” फिर उस व्यक्ति ने सुनियार से माफ़ी मांगी और कहा कि ये पत्थर मैं बेच नहीं सकता। सुनियार ने फिर कहा “अच्छा चलो ठीक है, मैं तुम्हे 2 करोड़ दूंगा, ये पत्थर मुझे बेच दो”
सुनियर की बात सुनकर वो व्यक्ति चौंक गया लेकिन सुनियार को मना कर वो आगे बढ़ गया और एक हीरे बेचने वाले की दूकान में गया.
हीरे के व्यापारी ने उस लाल चमकदार पत्थर को पूरे 10 मिनट तक देखा और फिर एक मलमल का कपडा लिया और उस पत्थर को उस पे रख दिया। फिर उस व्यापारी ने अपना सर उस पत्थर पर लगा कर माथा टेका और कहा “तुम्हे ये कहा मिला, ये इस दुनिया में सबसे अनमोल रत्न है. अगर इस दुनिया की पूरी दौलत भी लगा दी जाए तो इस पत्थर को नहीं खरीद सकता.”
ये सुन वो व्यक्ति बहुत हैरान हुआ और सीधा भगवान के पास गया और उन्हें आप बीती बताई और फिर उसने भगवान से पुछा “हे भगवन अब मुझे बताईये कि मेरे इस जीवन की क्या कीमत है?”
भगवान ने कहा “फल वाले ने, सब्ज़ी वाले ने, सुनियार ने और हीरे के व्यापारी ने तुम्हे जीवन की कीमत बता दी थी. हे मनुष्य, किसी के लिए तुम एक पत्थर के टुकड़े सामान हो और किसी के लिए बहुमूल्य रत्न समान।
हर किसी ने अपनी जानकारी के अनुसार तुम्हे उस पत्थर की कीमत बताई लेकिन उस हीरे के व्यापारी ने इस पत्थर को पहचान लिया। ठीक उसी तरह कुछ लोग तुम्हारी कीमत नहीं पहचानते इसलिए ज़िन्दगी में कभी निराश मत हो.
इस दुनिया में हर मनुष्य के पास कोई ना कोई ऐसा हुनर होता है जो सही वक़्त पर निखार कर आता है लेकिन उसके लिए परिश्रम और धैर्य की ज़रूरत है..!!
*🙏🏿🙏🏾🙏🏼जय जय श्री राधे*🙏🏻🙏🏽🙏
कोई टिप्पणी नहीं: