राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या पदभरतीस सन २०१७ मध्ये वित्त विभागाकडून स्थगिती देण्यात आली होती .
तद्नंतर संदर्भाधिन क्र . २ येथील शासन निर्णय दिनांक ८.१०.२०१८ अन्वये
मा मुख्य राचिव यांचे अध्यक्षतेखालील राज्य शक्ती प्रदान कार्यक्रम रागितीने दिलेल्या मान्यतेनुसार नंदुरबार , गडचिरोली , उस्मानाबाद , वाशिम हे आकांक्षित जिल्हे तसेच गोंदिया , चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील काही भाग (डावी कडवी विचारसरणी अंतर्गत येणाऱ्या जिल्हयांची अद्यावत यादीनुसार)
तरोच रांपूर्ण पालघर जिल्हा,अमरावती जिल्हयातील मेळघाट , धारणी आणि चिखलदरा या प्रकल्प / तालुक्यातील अंगणवाडी सेविका , गदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची रिक्त पदे भरण्यारा दिनांक १ नोव्हेंबर , २०१८ पासून भरण्याबाबत शासन मंजूरी देण्यात आली आहे .
तसेच संदर्भाधीन क्रमांक -२ येथील दिनांक ८.१०.२०१८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या क्षेत्रा व्यतिरिक्त उर्वरित सर्व क्षेत्रातील रिक्त पदांपैकी ५० % रिक्त पदे भरण्यारा संदर्भाधीन क्र . ३ येथील दिनांक १७.०१.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे . राज्यात अंगणवाडी सेविका यांची ९ ७४७५ , मिनी अंगणवाडी सेविका यांची १३०११ व अंगणवाडी गदतनीरा यांची ९७४७५ अशी एकूण २०७९६१ पदे गंजूर असून त्यापैकी सुगारे २०१८३ पदे रिक्त आहेत .
त्यानुषंगाने अंगणवाडी सतत कार्यरत असणे आवश्यक असल्याने तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त राहिल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होऊ नये यास्तव राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांची सर्व रिक्त पदे भरण्याबाबत मा . मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील राज्य शक्ती प्रदान कार्यक्रम समितीच्या दिनांक २२ डिसेंबर , २०२२ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
GR दिनांक 09/01/2023
महिला व बाल विकास अधिकृत बघा
कोई टिप्पणी नहीं: