कोणत्याही डॉक्युमेंट्सशिवाय आधार कार्ड वरील #पत्ता होणार अपडेट 💳🗂️🗃️📇



Aadhaar Update Process HOF : UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक विशेष सेवा आणली आहेदेशात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या नावावर पत्त्याचा पुरावा नाही, पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांचा पत्ता त्यांच्या आधारमध्ये अपडेट करावा लागतो तेव्हा अडचण येते. अशा आधार धारकांची समस्या समजून घेऊन UIDAI ने एक नवीन सेवा सुरु केली आहे.

  तुम्ही तुमच्या कुटुंब प्रमुखाद्वारे (HOF) आधार अपडेट करू शकता. आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त कुटुंब प्रमुखाची परवानगी घ्यावी लागेल. आधारची ही सेवा अशा लोकांना मदत करेल ज्यांच्याकडे पुराव्यासाठी दुसरे कोणतेही कागदपत्र नाही. UIDAI ने 3 जानेवारी 2023 रोजी या अपडेटबाबत अधिसूचना जारी केली आहे 

UIDAI ने 'हेड ऑफ फॅमिली'च्या आधारवर आधारित व्हॅलिडेशन प्रोसेसद्वारे आधार माहिती अपडेट करण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. ज्यांच्या नावावर पत्त्याचा पुरावा नाही 

त्यांच्यासाठी 'हेड ऑफ फॅमिली' आधारित आधारमध्ये माहिती अपडेट करण्याची पद्धत उपयुक्त ठरेल. कुटुंब प्रमुखाचे नातेवाईक जसे मुले, पती/पत्नी, आई वडिल इत्यादींना या सेवेचा लाभ घेता येईल. 

जर त्याच्या नावावर पत्त्याचा पुरावा नसेल, तर कुटुंब प्रमुख त्याच्या स्वतःच्या नावाने आधारभूत कागदपत्रे देऊ शकतो. असे केल्याने आधार कार्ड अपडेट केले जाईल.

 Documents 👇👇👇👇👇🆗

रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रांसह कुटुंब प्रमुखाद्वारे आधार अपडेट केले जातील. या दस्तऐवजांसह, आपण कुटुंबाच्या प्रमुखाशी आपले नाते किंवा संबंध सिद्ध करण्यास सक्षम असाल. जर नात्याशी संबंधित असा कोणताही पुरावा नसेल, तर अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख स्व-घोषणापत्र देऊ शकतो. आधार अपडेट करण्याची ही पद्धत अशा लोकांसाठी उपयुक्त ठरेल जे कामानिमित्त इतर शहरात शिफ्ट होतात.

https://myaadhaar.uidai.gov.in/ 


या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपले आधार अपडेट करू शकता.



गुडघेदुखी उपाय


आता मोठे चमचे दोन हळदीची पावडर, 

चार ते पाच छोटे तुकडे काळ्या गूळाचे 

नंतर दहा ते वीस ग्राम एवढ्या प्रमाणात चुना 


या तीन्ही घटकांना एका पात्रात एकत्रीत करा. या घटकांना योग्य पद्धतीने मिक्स करुन घ्या. या नंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी टाका. योग्य मिश्रण तयार झाल्यावर याला रोज रात्री एक आथवडाभर गुढग्यांवर झोपण्याआधी लावा आणि फक्त आठवड्यानंतर रिजल्ट बघा.



उपाय दुसरा


सायटिकाच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी एक सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला पारिजातक ह्या औषधी वनस्पतीची 250 ग्राम पाने लागतील. हि पाने आणल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर हातानेच ह्या पानांचे तुकडे करून पातेल्यात ठेवा त्यामध्ये एक लिटर प्यायचे पाणी मिसळून गॅसवर उकलण्यासाठी ठेवा.


उपाय 3 रा


आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला कलौंजी लागणार आहे. कलौंजी ही एक स्वयंपाक घरातील सहज उपलब्ध होणारा एक पदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याला तिळाप्रमाणे दिसतो परंतु या पदार्थांच्या अंगी अनेक असे औषधे गुणधर्म आहेत, जे तुमच्या शरीराला शक्ती प्रदान करत असतात. या कलौंजीमध्ये तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याची शक्ती असते त्याचबरोबर तुमच्या शरीरावर अतिरिक्त चरबी जमा झाली असेल तर ही अतिरिक्त चरबी कमी करण्याचे सामर्थ्य देखील या कलौंजी मध्ये असते. भरपूर प्रमाणात प्रोटीन असते ज्या व्यक्तींना केसांच्या समस्या आहे. केस गळतीमुळे त्रस्त झालेले आहेत अशा व्यक्तीने देखील आपल्या आहारामध्ये कलौंजी अवश्य समावेश करायला हवा.


जर आपण एक ग्लास भर मध्ये एक चमचा कलौंजी मिक्स केली आणि रात्रभर हे पाणी भिजवत ठेवले आणि सकाळी उठल्यावर सेवन केल्याने आपल्याला फरक जाणवतो तुमच्या शरीरामध्ये असणारी अतिरिक्त चरबी लवकरच दूर होईल रात्रभर पाण्यात भिजवल्याने कलौंजीचे सारे औषधी गुणधर्म पाण्यामध्ये उतरतात आणि पाण्याचा रंग देखील बदलून जातो, त्याच बरोबर तुम्ही कलोंजी रात्रभर भिजवणे हे जर शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यावर एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी टाकून एक चमचा करंजी मिक्स करून हे मिश्रण गॅसवर ठेवून उकळू देखील शकता आणि त्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर सेवन करायचा आहे अशा प्रकारे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ही चहा सेवन केले तर तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागेल.


या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असल्याने तुम्हाला जास्त दिवसभर भूक देखील लागणार नाही आणि परिणामी तुम्हाला वजन देखील कमी करावे लागणार नाही. जर तुमचे केस गळत असेल तर अशावेळी दही मध्ये कलौंजी पावडर मिक्स करून केसांना लेप लावल्याने तुम्हाला फरक जाणवेल तसेच खोबरेल तेलामध्ये कलौंजी पावडर मिक्स करून आपण केसांना लावल्यास केस गळती कमी होते. केसांच्या मुळाशी असलेले कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन दूर होते त्याचबरोबर कलौंजीचे तेल आता पायांना लावल्याने सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असे वेगवेगळे आजार देखील लवकर बरे होतात म्हणून कलौंजीचा वापर अवश्य करा.


 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷


केस काळे कसे करावे


एक चमचा व्हॅसलीन घ्या 

त्यामधे एक चमचा खोबरेल तेल मिसळा. 

त्यांनतर तुम्ही ते चांगल्या प्रकारे मिसळा आणि त्यात एक चमचा कोळशाची पावडर देखील मिसळा. 

त्यांनतर हे मिश्रण तुम्हाला काही वेळासाठी असेच ठेवायचे आहे. 

त्या बरोबर नीट व्यवस्थित हे मिश्रण एकजीव केल्यानंतर तुम्हाला तुमच्या दाढीला बोटाने हे मिश्रण लावायचे आहे.


त्यांनतर हे लावल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला ते असेच ठेवावे लागेलं. आणि १० ते २० मिनिटांनी ते धुवून टाकायचे आहे. त्याचा परिणाम तुम्हाला लगेच कळेल. आणि केस काळे देखील होतील. तसेच दोन चमचे कांद्याच्या रसात पुदिन्याची पाने मिसळून दाढी-मिशीच्या केसांवर लावा. कारण यामुळे केस काळे ठेवण्यास मदत होईल.


आवळा पावडर आणि खोबरेल तेल एकत्र करून ते उकळी येईपर्यंत गरम करून घ्या. हे तेल थंड होऊ द्या आणि या तेलाने रोज दाढीला मसाज करा. यामुळे पांढरे केसही लगेचच दूर होतील. आणि हळूहळू केस काळे देखील होऊ लागतील. गाईचे तूप सुद्धा दाढीचे केस काळे ठेवण्यास फार मदत करते. दाढीच्या केसांना या तुपाने रोज मसाज केल्यास केसांचा काळा रंग टिकून राहतो.



केसांना सुंदर लूक देण्यासाठी आणि त्यांना हेल्दी करण्यासाठी आपण हेअर स्पापासून हेअर ट्रिटमेंटपर्यंत सगळ्याचा आधार घेतो. तसेच अनेक घरगुती उपायही करतो. परंतु काही खास फायदा होत नाही. परंतु काही असे पदार्थ आहेत ज्या केसांना मजबुती देण्यासोबतच त्यांच्या वाढिसाठीही मदत करतात. हे दोन पदार्थ म्हणजे, लिंबू आणि खोबऱ्याचं तेल.


नारळाच्या तेलामध्ये लिंबू एकत्र करून केसांच्या मुळाशी मसाज करा. मालिशे केल्याने मिश्रण केसांच्या मुळाशी पोहोचतं आणि त्यांना मजबुती मिळते. एवढचं नाही तर हे केस गळण्यापासून रोखण्याचं कामही करतात. लिंबू आणि खोबऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि मिनरल्स असतात. जे केसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.


लिंबू शक्य तो ताजे वापरावे, आठवड्यातून फक्त 2, वेळेस लिंबाचा केसांना वापर करावा,


लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ३ ते ४ लींबू घ्या व त्यांची साले काढून जवळपास अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनिटांसाठी उकळा. नंतर पाणी थंड झाल्यावर ते आठवड्यातून २ वेळा आपल्या केसांमध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.


आवळा पावडर आणि लींबू रस यांचा वापर रही केसांसाठी करू शकता,



कोणत्याही डॉक्युमेंट्सशिवाय आधार कार्ड वरील #पत्ता होणार अपडेट 💳🗂️🗃️📇 कोणत्याही डॉक्युमेंट्सशिवाय आधार कार्ड वरील #पत्ता होणार अपडेट 💳🗂️🗃️📇 Reviewed by Best Seller on 1/13/2023 08:07:00 am Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.