कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2023
परीक्षेचे नाव: कृषी पर्यवेक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2023
महत्त्वाची सूचना खालील लिंक शब्दावर क्लिक केल्यास आपणास सर्व विभाग निहाय जागांची तपशिल पहावयास मिळेल
Total: 759 जागा
पदाचे नाव: कृषी पर्यवेक्षक (गट-क)
अ. क्र. विभाग पद संख्या
1 औरंगाबाद 69
2 पुणे 112
3 ठाणे 79
4 नाशिक 96
5 कोल्हापूर 82
6 नागपूर 113
7 अमरावती 109
8 लातूर 99
Total =759
शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कृषी सहाय्यक (गट-क) या पदावर दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी 05 वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील
वयाची अट: —
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: ₹650/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2023
Online अर्ज: Apply Online [Starting: 14 जानेवारी 2023]
टीप - खरीप 2022 पीक विम्यासाठी 724 कोटींचा निधी वितरीत शासन GR आला सर्वात शेवटी पहा🌝🌝🌝
उदाहरण साठी नाशिक विभाग👇👇👇
खरीप 2022 पीक विम्यासाठी 724 कोटींचा निधी वितरीत शासन GR आला
कोई टिप्पणी नहीं: