सूचना - सर्वात खाली आपणास लिंक मिळेल तिथून आपण निकाल यादी डाउनलोड करू शकतात
100%
OKAY let's go
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 निकाल आऊट : अखेरीस, 40889 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी (GDS) अर्ज सादर केलेल्या लाखो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 आज अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे.
इंडिया पोस्ट ऑफिसने 11 मार्च 2023 रोजी 23 मंडळांसाठी GDS निकाल 2023 प्रसिद्ध केल्यामुळे , आम्ही लेखातील मंडळानुसार GDS निकाल pdf डाउनलोड करण्यासाठी लिंक्स अपडेट केल्या आहेत .
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 https://indiapostgdsonline.gov.in/
वर घोषित करण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे आणि निवडलेल्या उमेदवारांना आता दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. तुमचा GDS निकाल 2023 तपासण्यासाठी आता पेज खाली स्क्रोल करा.
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 आऊट : अखेरीस, 40889 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी (GDS) अर्ज सादर केलेल्या लाखो उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 आज अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने 11 मार्च 2023 रोजी 23 मंडळांसाठी GDS निकाल 2023 प्रसिद्ध केल्यामुळे , आम्ही लेखातील मंडळानुसार GDS निकाल pdf डाउनलोड करण्यासाठी लिंक्स अपडेट केल्या आहेत . इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 https://indiapostgdsonline.gov.in/
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023
वर घोषित करण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे आणि निवडलेल्या उमेदवारांना आता दस्तऐवज पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. तुमचा GDS निकाल 2023 तपासण्यासाठी आता पेज खाली स्क्रोल करा
⚛️ *राशीभविष्य : 12 मार्च रविवार..!*
🐏 *मेष :*
आज मेष राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात लाभ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. दिलेले पैसे परत मिळतील. आजची सुरुवात चांगली होणार आहे. कार्यक्षेत्रातही चांगली स्थिती दिसून येईल. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक व आदर मिळू शकतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज ७२% नशिबाची साथ आहे. गुरुजन किंवा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या.
🦬 *वृषभ :*
वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे, मेहनतीनुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. या दिवशी तुमच्यामध्ये काम करण्यासाठी नवीन ऊर्जा संचारेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही गोष्टी प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
GDS निकाल 2023
👩❤️👨 *मिथुन :*
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव असेल. धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. या दिवशी चपळाईने तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी सहजतेने पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धा-परीक्षेत यश मिळेल. अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा आणि त्यांचा विरोध टाळा. आज ८५% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्या.
🦀 *कर्क :*
आज विशेषतः कर्क राशीच्या व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे आर्थिक लाभाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. आज भाग्य तुमच्या सोबत आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. आज ९२% नशिबाची साथ आहे. गणेशाला लाडू अर्पण करा.
🦁 *सिंह :*
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ कार्यासाठी शुभ असेल. आज तुमचे मन प्रसन्न राहील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या व्यवहारात कमालीचे यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी कायमचे नाते निर्माण कराल. आज तुम्हाला न्यायालयीन खटल्यातून मुक्तता मिळेल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. आज ८४% नशिबाची साथ आहे. शिव चालिसाचे पठण करा.
GDS निकाल 2023
👩🏻 *कन्या :*
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. कामात यशासह लाभ होईल. आज तुम्ही कौतुकास पात्र असाल. आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल, तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध निर्माण करू शकाल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतून राहणार नाही. आज ८५% नशिबाची साथ आहे. देवी सरस्वतीची पूजा करा.
⚖️ *तूळ :*
तूळ राशीच्या लोकांना आज कौटुंबिक सुख मिळेल. मंगल कार्यात किंवा समारंभात सहभागी व्हाल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, मनात नवा उत्साह दिसून येईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. तुमची बचत तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर ठरेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा.
🦂 *वृश्चिक :*
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रशंसा होईल. आज कौतुकास्पद काम कराल. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. गोड बोलून तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करू शकाल. जर तुम्ही पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेने पावले उचला. आज ७२% नशिबाची साथ आहे. शिवलिंगावर दूध अर्पण करा.
🏹 *धनु :*
आज धनु राशीचे लोक खूप आनंदी राहतील. तुमची चांगली प्रवृत्ती वाढेल आणि तुमचे विचार दृढ होतील. संवादात्मक कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होईल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गणेशाला मोदक अर्पण करा.
GDS निकाल 2023
🦐 *मकर :*
मकर राशीचे लोक आजचा दिवस खूप खास बनवण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवतील, मन प्रसन्न राहील. तुमच्या कामात यश मिळेल. आज नशीब पूर्ण साथ देणार नाही, परंतु कोर्टाशी संबंधित काही प्रकरणे असतील तर त्यामध्ये आज तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. आज ९५% नशिबाची साथ आहे. मुंग्यांना पीठ खायला द्या.
🍯 *कुंभ :*
आज कुंभ राशीचे लोक चातुर्य वापरून काम करतील आणि त्यात यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज तुम्ही तुमचे लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल. तुम्हाला मनःशांती मिळेल. आज ९२% नशिबाची साथ आहे. हनुमानाला शेंदूर अर्पण करा.
🦈 *मीन :*
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. शरीरात चपळपणाही येईल. व्यवसायात लाभ होईल. नोकरीची स्थितीही चांगली राहील. तुम्हाला हवा तसा परिणाम मिळेल. अधिका-यांशी वादापासून दूर राहिल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. कार्यक्षेत्रात आजचा दिवस लाभदायक ठरेल. आज ८५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करा.
पुढील आठवड्यात पुन्हा 'अवकाळी' कोसळणार.
💁🏻♂️ या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची परिस्थिती असताना, आता पुन्हा एकदा पुढील आठवड्यात मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
👉🏻 *13, 14 मार्च रोजी पावसाची शक्यता*
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 मार्ज रोजी *छत्रपती संभाजीनगर* आणि जालना जिल्ह्यात तर दिनांक 14 मार्च रोजी *छत्रपती संभाजीनगर,* जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हा प्रभाव दिसून येईल. मराठवाड्यात साधारण १६ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहिल
GDS निकाल 2023
👨🏻🌾 *शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान!*
या आठवड्यात 5 ते 7 मार्चदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काढणीला आलेला गव्हाचं पीक अक्षरशः आडवं झालम आहे. सोबतच उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. अशात आता सरकराने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
GDS निकाल 2023
🤔 *शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?*
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाची सूचना देण्यात आली आहे. 13 आमि 14 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने काढणीस तयार असलेल्या द्राक्ष वा इतर फळांची काढणी करून घ्यावी. तसेच फळधारणा सुरु असलेल्या आंबे बहार, संत्रा, मोसंबी बागेस गरजेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. वादळामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
🌾तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याचीही काढणी करून घ्यावी. टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी सुरक्षित ठिकाणी करावी.या दिवशी जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
GATE 2023 परीक्षेचा निकाल 'या' तारखेला लागणार; असा चेक करा निकाल...*
💁🏻♂️ देशातील महत्त्वाची समजली जाणारी GATE 2023 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर पुढील आठवड्यात अभियांत्रिकीमधील ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट (GATE) निकाल जाहीर करणार आहे. GATE परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, जी पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभियांत्रिकी करणाऱ्यांसाठी घेतली जाते.
🧐 GATE परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकणार आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार गेटचा निकाल पुढील आठवड्यामध्ये 16 मार्च रोजी जाहीर केला जाईल. 21 मार्चपासून विद्यार्थी त्यांचे संबंधित स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. तात्पुरती उत्तर की 21 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली.
📄 *असा चेक करा निकाल..*
☞ GATE निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट gate.iitk.ac.in सर्च करा.
☞ पोर्टलवर विचारलेले तपशील भरा आणि लॉगिन करा.
☞ आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर निकाल पाहण्यास सक्षम असाल.
☞ GATE निकाल 2023 तपासा आणि डाऊनलोड करा.
इंडिया पोस्ट GDS निकाल 2023
👇👇👇
निकाल पाहताना shortlisted candidates या ऑप्शन क्लिक करा नंतर आपले राज्य निवड करा आणि मग pdf यादी डाऊनलोड होईल
कोई टिप्पणी नहीं: