कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देणार || मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची घोषणा

 

━━━━━━━━━━━━━

🪀 _ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंकडून सानुग्रह अनुदान जाहीर

━━━━━━━━━━━━━


👨🏻‍🌾 संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे.


🗣️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


📣 अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे."


👉🏻 एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहोत."


👳🏻‍♀️पोलिस पाटलांच्या रिक्त जागा लवकरच भरणार व मानधन वाढणार : उपमुख्यमंत्री


💁🏻‍♂️ पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्याबाबत आणि मानधन वाढविण्या संदर्भात सकारात्मक आहे. यासाठी लवकरच शासकीय समितीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती, ‘ ” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शुक्रवारी दिली. राज्यातील पोलिस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना फडणवीस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केले. 


🗣️ या बाबत बोलतांना फडणवीस म्हणाले, की पोलिस पाटलांचे मानधन अनेक देवेंद्र फडणवीस वर्षे तीन हजार रुपये होते. ते २०१९ मध्ये वाढवून साडेसहा हजार रुपये करण्यात आले आहे. यामध्ये जास्त वाढ करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आम पोलिस पाटील अधिनियम सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल. तसेच पोलिस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यात येतील. पोलिस पाटील यांच्या नियुक्तीच्यानूतनीकरणासाठी आवश्यक दाखले यांची पूर्तता करतानाच ही प्रक्रिया वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.


🧾 नूतनीकरणाचा कालावधी हा दहा वर्षाचा केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था व्हावी यासाठी कार्यवाही करण्यात ये कोरोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना सानुग्रह साहाय्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी करून पात्र पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.


🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷








⚛️ *राशीभविष्य : १३ मार्च सोमवार..!


🐏 *मेष राशी* 

आज मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. आज नोकरीत तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तुमच्या कामात यश मिळेल. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. 


🦬 *वृषभ राशी* 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चपळतेने परिपूर्ण असेल. मेहनतीचे फळ आज नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय राहील. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मंगल समारंभात सहभागी व्हाल. मनामध्ये आनंद राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. प्रेमसंबंधात यश मिळेल. 


👩‍❤️‍👨 *मिथुन राशी* 

मिथुन राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा तुम्ही त्याला खरा आकार देऊ शकता. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक आनंद चांगला असणार आहे, आज तुम्ही आनंदी असाल आणि हा दिवस तुम्ही हसत-खेळत घालवाल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.


🦀 *कर्क राशी* 

कर्क राशीच्या लोकांचे मन आज प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली सुरुवात घेऊन येईल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. 


🦁 *सिंह राशी* 

आज सिंह राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. आजची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल.


👩🏻 *कन्या राशी* 

आज कन्या राशीचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख चांगले राहील. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. 


⚖️ *तूळ राशी* 

या राशीचे लोक आज संपूर्ण दिवस ताजेतवाने राहतील, नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक वाद संपतील. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि समोरच्या कठीण परिस्थितीला सामोरे जा. आज नशीब तुमच्या सोबत असणार आहे. 


🦂 *वृश्चिक राशी* 

आज वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ आहे. ते शुभ कार्यात सहभागी होतील. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. 


🏹 *धनु राशी* 

धनु राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात येणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. आज व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सामान्यतः चांगले राहील. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कोणालातरी भेटण्याची संधी मिळेल. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. 


🦐 *मकर राशी* 

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस फारसा चांगला जाणार नाही, त्यांना संघर्षाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशा वेळी तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, त्यामुळे हिंमत हारू नका आणि खंबीरपणे उभे राहा. आगामी कठीण परिस्थितीचा सामना करा आज नोकरीत तुमची कामगिरी चांगली राहील. कार्यक्षेत्रात आजचा दिवस लाभदायक ठरेल. 


🍯 *कुंभ राशी* 

कुंभ राशीच्या लोकांची या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज व्यापारी वर्गाला विशेषत: चांगले परिणाम मिळतील, त्यामुळे धन आणि लाभाचे योग येतील. 




🦈 *मीन राशी* 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या हुशारीचा दाखला देत कामात यशस्वी व्हाल, नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. कुटुंबातील सदस्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल.

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷

🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷


🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷


🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷


🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷


🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷



🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💓💓💓💓💓🌹🙏

 🙏🌹 💜💜💜💜💜🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 💞💞💞💞💞🌹🙏

 🙏🌹 ❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

 🙏🌹 ❣️❣️❣️❣️❣️🌹🙏

     🙏🌹💝💝💝💝 🌹🙏

 ‌ 🙏🌹 👣 👣 🌹🙏

      🙏🌹 🌹🙏

  ‌ ‌ 🙏. 🌹🙏

       ❗

       🔴




🪷 💖💖💖💖💖💖💖🪷

🪷🦚 🥰🥰🥰🥰🤗🦚 🪷

🪷🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 💜💜💜💜❤️🦚🪷

🪷 🦚💓💓💓💓💓🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️ 🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️🦚🪷

🪷 🦚❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷 🦚 ❤️❤️❤️❤️❤️🦚🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ❣️❣️❣️❣️❣️ 🦚 🪷

🪷🦚 ‼️ 👣 ‼️ 🦚🪷

🪷🦚 💖💖 🦚🪷

 🪷🦚 💖💖💖 🦚🪷

  🪷🦚 💖 🦚🪷

  🪷🦚 🦚🪷

 🦚

  🪷🪷

     🪷🕉️🪷

      🪷🪷



कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देणार || मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची घोषणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देणार || मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची घोषणा Reviewed by Best Seller on 3/13/2023 04:31:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.