अग्निवीर परीक्षा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर डाऊनलोड || महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1695 जाहिरात

अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम 

व मॉडेल पेपर दोन्ही डाउनलोड करण्यासाठी 


भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022’ (IAF Agniveer Vayu Recruitment 2022) साठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार विविध पदांसाठी भारतीय हवाई दलाच्या careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. तसंच आता इंडियन एअर फोर्स तर्फे मॉडेल पेपर (IAF Agniveer syllabus 2022) जारी करण्यात आले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड (How to download IAF Agniveer Model Papers) करता येणार आहेत.

खालील पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंकला क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन (Notification) तपासून पाहू शकतात. अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. अग्निवीर वायू भरती प्रक्रिया – 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेची अट असणार आहे. यात 29 डिसेंबर 1999 आणि 29 जून 2005 या यादरम्यान जन्मतारीख असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

 डाउनलोड तुम्ही सुद्धा करू शकतात 

सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आता उमेदवार विभागात जा आणि ड्रॉप डाउन मेनू उघडा. आता यादीतील Syllabus आणि Model Paper च्या पर्यायावर क्लिक करा. आता नवीन पृष्ठावर विषय निवडा. आता Syllabus आणि Model Paper ची PDF स्क्रीनवर ओपन होईल, ती डाउनलोड करा.

अग्निवीर अंतर्गत नोकरी मिळाल्यानंतर उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा 30,000 रुपये पगार असेल. त्यात 21,000 रुपये इनहँड पगार (In hand Salary ) तर दरमहा 9,000 रुपये भारत सरकारच्या कॉर्पस फंडमध्ये (Corpus Fund) जमा होईल. दुसऱ्या वर्षी पगार दरमहा 33,000 रुपयांवर जाईल. त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील. तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल. यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत. चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत.

अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम 
व मॉडेल पेपर दोन्ही डाउनलोड करण्यासाठी 

इंग्रजी विषय अभ्यासक्रम डाऊनलोड साठी इथे क्लिक करा 

👆👆👆


इंग्रजी विषय मॉडेल पेपर साठी डाऊनलोड साठी इथे क्लिक करा

👆👆👆👆


गणित विषय अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆


गणित विषय मॉडेल पेपर साठी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆


Physics विषय अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆

Physics विषय मॉडेल पेपर साठी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆


RAGA विषय अभ्यासक्रम साठी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆


RAGA विषय मॉडेल पेपर साठी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

👆👆👆


महाराष्ट्र लोक सेवा आयोग

महाराष्ट्र लोक सेवा आयोग के तहत तकनीकी सहायक, उप निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहायक और क्लर्क-टाइपिस्ट (अंग्रेजी / मराठी) के पदों के लिए कुल 1695 रिक्त पदों को भरने के लिए पात्र उम्मीदवारों से आवेदन आमंत्रित किए जाते हैं। आवेदन ऑनलाइन करना है। आवेदन करने की अंतिम तिथि 14 जुलाई, 2022 है।

परीक्षा का नाम - 

महाराष्ट्र ग्रुप-सी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021 

पद का नाम - 

तकनीकी सहायक, 

माध्यमिक निरीक्षक, 

उद्योग निरीक्षक, 

कर सहायक और क्लर्क - टाइपिस्ट (अंग्रेजी / मराठी) 

पद संख्या - 1695 पद (मूल विज्ञापन पढ़ा जाना चाहिए।)

नौकरी का स्थान - महाराष्ट्र 

आवेदन शुल्क - अमागास - रु। 719/- 

पिछड़ा वर्ग- रु. 449 / - 

भूतपूर्व सैनिक - 44 / - 

आवेदन विधि - ऑनलाइन आवेदन प्रारंभ तिथि - 30 जून 2022 ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि - 14 जुलाई 2022

मराठी अनुवाद चित्र देखिये






अग्निवीर परीक्षा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर डाऊनलोड || महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1695 जाहिरात अग्निवीर परीक्षा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर डाऊनलोड || महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1695 जाहिरात Reviewed by Best Seller on 7/06/2022 12:24:00 am Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.