पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक ही पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
या विषयाची सविस्तर माहिती जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindi.gov.in या अधिकृत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे
जाहिरात क्र.: 325/2022
एकूण: 285 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: HSC-D.Ed
पद क्र.2: H.Sc.-D.Ed – B.Sc- B.Ed/ H.Sc-D. Ed B.A B.Ed.
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 08 ते 09 डिसेंबर 2022 (10:00 AM ते 05:00 PM)
कोई टिप्पणी नहीं: