तलाठी पद भरती 2022
महोदय ,
विषयांकित प्रकरणी राज्यातील तलाठी ( गट- क ) संवर्गाची दि . ३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली- १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली- ३११० पदे अशा एकूण- ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे
त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी ( गट- क ) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्र - अ मध्ये आहे.
तलाठी पद भरती 2022
२. विवरणपत्र - अ तक्त्यातील तलाठी ( गट- क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांबाबत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील ( VACANCY MATRIX ) सोबत जोडलेल्या विवरणपत्र - ब प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात यावी .
३. त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्यावावत सर्व उपआयुक्त ( महसूल ) यांना “ समन्वय अधिकारी " म्हणून नेमणूक करण्यात येत आहे . तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खास दुताव्दारे शासनास पाठविण्याची दक्षता घ्यावी.
तलाठी पद भरती 2022
खाली प्रदान केलेली भरती माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. आम्ही कोणतीही भरती हमी देत नाही. भरती रिक्त पदावर नियुक्त केलेल्या कंपनी किंवा संस्थेच्या अधिकृत भरती प्रक्रियेनुसार केली जाईल. ही नोकरीची माहिती देण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. या लेखातील कोणत्याही माहितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानी किंवा हानीसाठी किंवा त्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही कृतींसाठी लेखक त्याचे कोणतेही दायित्व स्वीकारत नाहीत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सविस्तपणे पहिती पुरावा सह पहा 👇👇👇👇
कोई टिप्पणी नहीं: