केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मध्ये 13404 जागांसाठी भरती/मुदतवाढ


पदाचे नाव & तपशील: 

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
15/20221असिस्टंट कमिश्नर52
2प्रिंसिपल239
3वाइस प्रिंसिपल203
4पदव्युत्तर शिक्षक (PGT)1409
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)3176
6लायब्रेरियन355
7प्राथमिक शिक्षक (संगीत)303
8फायनान्स ऑफिसर06
9असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)02
10असिस्टंट सेक्शन ऑफिसर156
11हिंदी ट्रांसलेटर11
12सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट322
13ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट702
14स्टेनोग्राफर ग्रेड-II54
16/202215प्राथमिक शिक्षक6414
Total13404

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 02/03/08 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 02/06/10 वर्षे अनुभव.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  6. पद क्र.6: लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा.
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संगीत विषयात पदवी.
  8. पद क्र.8: 50% गुणांसह B.Com + 04 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com + 03 वर्षे अनुभव किंवा CA/ICWA/MBA(फायनान्स)/PGDM (फायनान्स)+ 03 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: सिव्हिल इंजिनिरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव.
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
  11. पद क्र.11: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.
  12. पद क्र.12: (i) पदवीधर   (ii) UDC चा 03 वर्षे अनुभव.
  13. पद क्र.13: (i) पदवीधर   (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण   (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  15. पद क्र.15: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण+D.Ed/B.EI.Ed.+ CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET.

वयाची अट: 26 डिसेंबर 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 35 ते 50 वर्षे.
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे.
  4. पद क्र.4: 40 वर्षांपर्यंत.
  5. पद क्र.5, 6, 8, 9, 10, & 11: 35 वर्षांपर्यंत.
  6. पद क्र.7,12 & 15: 30 वर्षांपर्यंत.
  7. पद क्र.13 & 14: 27 वर्षांपर्यंत.
  8. पद क्र.15: 30 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: ₹2300/-
  2. पद क्र.4 ते 11: ₹1500/-
  3. पद क्र.12 ते 14: ₹1200/-
  4. पद क्र.15: ₹1500/-
केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) मध्ये 13404 जागांसाठी भरती/मुदतवाढ केंद्रीय विद्यालय संघटन (KVS)  मध्ये 13404 जागांसाठी भरती/मुदतवाढ Reviewed by Best Seller on 12/27/2022 02:02:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.