बेरोजगार || तरुण-तरुणींसाठी मोठी संधी 'या' योजनेत मिळतंय 'इतकं' अनुदान || पात्रता तपासा ||

सरकारी योजना: 

'या' योजनेत मिळतंय 'इतकं' अनुदान, तरुण-तरुणींसाठी मोठी संधी.

━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━

🏭 राज्यातील सुशिक्षित बेरोजगार, होतकरु युवक/युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' (CMEGP) या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या मार्गदर्शनाने व विकास आयुक्त (उद्योग) यांच्या संनियंत्रणाखाली जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय (KVIB) यांच्यामार्फत करण्यात येते.  


📑 *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)*

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना पूर्णपणे ऑनलाईन आहे. या योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले असून सदर पोर्टल सुलभतेने कार्यान्वित झालेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी लाभार्थ्याची यात स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के,  बँक कर्ज 60 ते 80 टक्के व राज्य शासनाचे अनुदान 15 ते 35 टक्के, असं स्वरूप माहीत असणं आवश्यक आहे.


🧾 *पात्रतेचे निकष :* उत्पादन उद्योग, कृषिपूरक उद्योग व सेवा उद्योग प्रकल्प योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र.


➢  उत्पादन क्षेत्रांतील प्रकल्पासाठी प्रकल्प मर्यादा रु. 50 लाख व सेवा क्षेत्रातील आणि कृषि आधारीत/प्राथमिक कृषी पक्रिया उद्योग प्रकल्पांसाठी प्रकल्प मर्यादा रु. 20 लाख आहे.


➢ या योजनेच्या लाभार्थीची शैक्षणिक पात्रता रू. 10 लाखांच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान सातवी पास व रू. 25 लाखाच्या पुढील प्रकल्पांसाठी किमान दहावी पास आहे. राज्य शासनाकडून प्रकल्प मंजूरीच्या 15 ते 35 टक्के इतके आर्थिक साहाय्य अनुदान स्वरुपात मिळते.

◢◣

◢◤♦️◥◣

◥◣♦️◢◤

❥━━❥🖤❥━━❥

❥━━❥🔰❥━━❥

❥━━❥♥️❥━━❥

💠⭕⭕💠

❥━━❥♥️❥━━❥

❥━━❥🔰❥━━❥

❥━━❥🖤❥━━❥

◢◤♦️◥◣

◥◣♦️◢◤

◥◤


💚✿✿✿

💜✿✿✿

❤️✿✿

🖤✿

✿🧡

༒✿♥️

༒✿✿💜

༒✿✿✿💚

༒✿✿✿💛

༒✿✿🤎

༒✿🖤

༒✿


🖤♦️❖♥️❖♦️🖤

♦️♦❖♦♦️

♦️♦

♦️

╔━━❖❖💠❖❖━━╗

✮✮

╚━━❖❖💠❖❖━━╝,

♦️

♦️♦

♦️♦❖♦♦️

🖤♦️❖♥️❖♦️🖤


◢◣

◢◤🔶◥◣

◥◣🕉️◢◤

◥◣◥◣★◢◤◢◤

◥▔◣◢☬◣◈◢☬◣◢▔◤

➽—🟣💃💃💃🟣—➽

◢▂◤◥☬◤◈◥☬◤◥▂◣

◥◣◥◣★◢◤◢◤

◢◤🕉️◥◣

◥◣🔶◢◤

◥◤


❥❥━──➸➽❂❥❥━──➸➽

🖤🖤🖤🖤🖤🖤⇣❥

♥️♥️🧡♥️♥️⇣❥

💙💙💙💙⇣❥

💜🖤💜⇣❥

🖤🖤⇣❥

💚⇣❥

💛⇣❥

🧡⇣❥

❥❥━──➸➽❂


♦◆♦

🖤💛💚💙💜🖤

◆◆◆🧡◆◆◆

꧁◥◣♦️◢◤꧂

꧁🖤⛓💛⛓🖤꧂

꧁💙💙꧂

꧁💜⛓🤎⛓💜꧂

꧁◥◣♦️◢◤꧂

♦◆♦

◆◆◆🧡◆◆◆


█✮┼✮♦️✮┼✮██

♦❖♥❖♦

◢◤♦◥◣

◥◣🕉️◢◤

♦❖♥❖♦❖♥❖♦

😎😜

♦❖♥❖♦❖♥❖♦

◢◤♦◥◣

◥◣🕉️◢◤

♦❖♥❖♦

██✮┼✮♦️✮┼✮██


❣☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬❣

━━❖💜❖━━

༺✮༻

༺✮༻

༺✮༻

♦️━━•🖤•━━♦️

༺༻

༺✮༻

༺✮༻

༺✮༻

━━❖💙❖━━

❣️☬●▬▬๑♥️๑▬▬●☬❣️


💠

✿🎶✿

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

✿🎶✿

💠


◢◣

◢◤❀◥◣

◥◣☸◢◤

☬☬

◢◤◢◤☸◥◣◥◣

✮┼🖤┼✮

꧁⭕⭕꧂

✮┼🖤┼✮

◥◣◥◣★◢◤◢◤

◢◤☸◥◣

◥◣❀◢◤

◥◤


🟠——🖤——🟠

🟣――――🟣

◥◣♦️♦️◢◤

◥◣◢◤

◥◤

↘️♥️♥️↙️

↗️♥️♥️↖️

◢◣

◢◤◥◣

◢◤♦️♦️◥◣

🟣————🟣

🟠――🖤――🟠


◢◣

◢█◣

◥◣◢◤

◢◤♦️██♦️◥◣

██████

☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬

☬☬

☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬

██████

◥◣♦️██♦️◢◤

◢◤◥◣

◥█◤

◥◤


💓✿🔶✿

🖤✿🔶✿

💓✿✿

🖤✿

✿💓

༒✿🖤

༒✿✿💓

༒✿🔶✿🖤

༒✿🔶✿💓

༒✿✿🖤

༒✿💓

༒✿

💜⭕💜

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

💜⭕💜

🧡


🚌बस प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वेप्रमाणेच एसटीचेही लोकेशन करता येणार ट्रॅक..


💁🏻‍♂️ एसटी बसचा सर्वसामान्य लोकांसाठी मोठा आधार असतो. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीमध्ये अनेक बदल केले जात आहेत. यात आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे. ती म्हणजे, रेल्वेप्रमाणेच घरबसल्या एसटी बसचे लोकेशन ट्रॅक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपची चाचपणी सध्या सुरू आहे.


🚍 दररोज हजारो प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास अशी एसटी बसची ओळख आहे. सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. आजघडीला या सुविधेची चाचणी सुरू असून, यात येणार्‍या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

 🛞 छत्रपती संभाजीनगर विभागातून सुमारे 550 बसेस विविध मार्गावर धावतात, या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, सध्या या अ‍ॅपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही, याची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यात ज्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचे लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.

◢◣

◢◤♦️◥◣

◥◣♦️◢◤

❥━━❥🖤❥━━❥

❥━━❥🔰❥━━❥

❥━━❥♥️❥━━❥

💠⭕⭕💠

❥━━❥♥️❥━━❥

❥━━❥🔰❥━━❥

❥━━❥🖤❥━━❥

◢◤♦️◥◣

◥◣♦️◢◤

◥◤


💚✿✿✿

💜✿✿✿

❤️✿✿

🖤✿

✿🧡

༒✿♥️

༒✿✿💜

༒✿✿✿💚

༒✿✿✿💛

༒✿✿🤎

༒✿🖤

༒✿


🖤♦️❖♥️❖♦️🖤

♦️♦❖♦♦️

♦️♦

♦️

╔━━❖❖💠❖❖━━╗

✮✮

╚━━❖❖💠❖❖━━╝,

♦️

♦️♦

♦️♦❖♦♦️

🖤♦️❖♥️❖♦️🖤


◢◣

◢◤🔶◥◣

◥◣🕉️◢◤

◥◣◥◣★◢◤◢◤

◥▔◣◢☬◣◈◢☬◣◢▔◤

➽—🟣💃💃💃🟣—➽

◢▂◤◥☬◤◈◥☬◤◥▂◣

◥◣◥◣★◢◤◢◤

◢◤🕉️◥◣

◥◣🔶◢◤

◥◤


❥❥━──➸➽❂❥❥━──➸➽

🖤🖤🖤🖤🖤🖤⇣❥

♥️♥️🧡♥️♥️⇣❥

💙💙💙💙⇣❥

💜🖤💜⇣❥

🖤🖤⇣❥

💚⇣❥

💛⇣❥

🧡⇣❥

❥❥━──➸➽❂


♦◆♦

🖤💛💚💙💜🖤

◆◆◆🧡◆◆◆

꧁◥◣♦️◢◤꧂

꧁🖤⛓💛⛓🖤꧂

꧁💙💙꧂

꧁💜⛓🤎⛓💜꧂

꧁◥◣♦️◢◤꧂

♦◆♦

◆◆◆🧡◆◆◆


█✮┼✮♦️✮┼✮██

♦❖♥❖♦

◢◤♦◥◣

◥◣🕉️◢◤

♦❖♥❖♦❖♥❖♦

😎😜

♦❖♥❖♦❖♥❖♦

◢◤♦◥◣

◥◣🕉️◢◤

♦❖♥❖♦

██✮┼✮♦️✮┼✮██


❣☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬❣

━━❖💜❖━━

༺✮༻

༺✮༻

༺✮༻

♦️━━•🖤•━━♦️

༺༻

༺✮༻

༺✮༻

༺✮༻

━━❖💙❖━━

❣️☬●▬▬๑♥️๑▬▬●☬❣️


💠

✿🎶✿

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

꧁🌷◣🎶◢🌷꧂

✿🎶✿

💠


◢◣

◢◤❀◥◣

◥◣☸◢◤

☬☬

◢◤◢◤☸◥◣◥◣

✮┼🖤┼✮

꧁⭕⭕꧂

✮┼🖤┼✮

◥◣◥◣★◢◤◢◤

◢◤☸◥◣

◥◣❀◢◤

◥◤


🟠——🖤——🟠

🟣――――🟣

◥◣♦️♦️◢◤

◥◣◢◤

◥◤

↘️♥️♥️↙️

↗️♥️♥️↖️

◢◣

◢◤◥◣

◢◤♦️♦️◥◣

🟣————🟣

🟠――🖤――🟠


◢◣

◢█◣

◥◣◢◤

◢◤♦️██♦️◥◣

██████

☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬

☬☬

☬❣●▬▬๑♥️๑▬▬●❣☬

██████

◥◣♦️██♦️◢◤

◢◤◥◣

◥█◤

◥◤


💓✿🔶✿

🖤✿🔶✿

💓✿✿

🖤✿

✿💓

༒✿🖤

༒✿✿💓

༒✿🔶✿🖤

༒✿🔶✿💓

༒✿✿🖤

༒✿💓

༒✿

💜⭕💜

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

꧁➖⭕💠⭕➖꧂

꧁➖🖤⭕🖤➖꧂

💜⭕💜

🧡

🌹हे निश्चित लक्षात ठेवा. 

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

🏵️🌺🌹


*ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव भगवंतचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे, कारण साधूसंत म्हणतात; ज्याला पडल्या- पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.*


*दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना तुम्हाला यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे तो त्यालाच मिळतो जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन.* 

              

*तोंडावर चांगल बोलणारे आणि पाठीमागे आपलीच निंदा, थट्टा, मस्करी करणार्‍या लोकांपासून देखील कायमचेच सोशल डिंस्टन्स अत्यंत गरजेचे आहे. कारण कोरोनाची लक्षणं तरी लवकर दिसतात. परंतु अशांची लक्षणं दिसायला उशीर लागतो. म्हणून अशी लोक कोरोना पेक्षाहि घातक ठरू शकतात. आपण केलेला प्रत्येक विचार हा सत्यात उतरेलच असे नाही त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे.*


*चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करताय. फरक इतकाच की औषधांना एक्स्पायरी डेट असते पण मैत्रीला नाही. पायातून काटा निघाला की चालायला मजा येते. तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते.*


*वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते. आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण तुमच्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा, मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणी पुढे जात रहा. मित्र प्रेम हा असा खेळ आहे जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर दोघे पण हारतात.*


*आयुष्यात नुसतं मन समुद्राएवढे असून चालत नाही तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.*


*कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही. जीवाभावाची जिवलग जीवाला जीव देणारी माणसं म्हणजे आयुष्यातील खरी संपत्ती आहे पैसा तर आज आहे उद्या नाही हसत रहा हसवत रहा.*


*ज्या ईश्वराने माणसे निर्माण केली, पृथ्वी निर्माण केली तो ओळखला पाहिजे. त्याची ओळख पटली, ते ज्ञान झालं की जीव मुक्तीदशेत जातो. पण आस्तिक म्हणविणारे सुद्धा तिकडे दुर्लक्ष करतात. श्रुष्टी निर्माण करणाऱ्याला ओळखण्या ऐवजी, श्रुष्टीच्या पोटी जे पाषाण आहे त्यालाच लोक देव समजतात. तोच निर्गुण देव सगुण झालेला पहावा. अशी सगुण उपासना म्हणजे साधनेच्या अंतिम टप्यातील ज्ञान आणि भक्तीची एकरूपता पण या साठी विषयासक्तीतून सुटावं लागतं.*


*आनंद त्यांना नाही मिळत जे स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुस-याच्या आनंदासाठी स्वत:च्या आयुष्याचे अर्थ बदलतात. शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो. ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाच्या वेदना जाणतात....*

                       

*असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो. आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही भीती नसते.*


*जेंव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं.., तेंव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे... मित्र... आणि मार्गदर्शक गुरु.*


*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात., पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. जो पर्यत ठिक आहे, तो पर्यत देवाला दुरुनच हात जोडतात, आणि थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊन नारळ फोडतात.*


 *जेंव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही "विषय" तुमची नजर आणि मार्ग विचलीत करु शकत नाही. आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही, असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छानस "SMILE" द्या. हे छोटसं हास्य इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे. मन आणि छत्रीत एक साम्य आहे. जेव्हा त्या उघडलेल्या असतात तेव्हाच त्या उपयोगाच्या होतात. नाहीतर एरव्ही त्या ओझंच वाढवतात.*


*विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते. अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही.*


*आयुष्यात येणारे- जाणारे खूप लोक असतात.. पण कोणत्याच परिस्थितीत कारणं न देता थांबणारे लोक खूप कमी असतात... आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो. मनातील माणसं आणी पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत.*


*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही व संविधान जिवंत ठेऊन वाचवा...!!!*


*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे ...!!!*


 *🌺समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासुन नेहमीच दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*


*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏





बेरोजगार || तरुण-तरुणींसाठी मोठी संधी 'या' योजनेत मिळतंय 'इतकं' अनुदान || पात्रता तपासा || बेरोजगार || तरुण-तरुणींसाठी मोठी संधी 'या' योजनेत मिळतंय 'इतकं' अनुदान || पात्रता तपासा || Reviewed by Best Seller on 7/18/2023 03:41:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.