एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती || सविस्तर पहा ||

नोकरी: 

एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती; पगार मिळेल 209200/-

━━━━━━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━

💁🏻‍♂️ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023


👥 *एकूण रिक्त जागा :* 4062


🧾 *रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :* 

1) प्राचार्य -303

➢ शैक्षणिक पात्रता : 

(i) पदव्युत्तर पदवी 

(ii) B.Ed 

(iii) 12 वर्षे अनुभव


2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) -2266

➢ शैक्षणिक पात्रता : 

(i) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स) /IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) 

(ii) B.Ed


3) अकाउंटंट -361

➢ शैक्षणिक पात्रता : B.Com


4) ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) -759

➢ शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.


5) लॅब अटेंडंट - 373

➢ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण


👤 *वयाची अट:* 31 जुलै 2023 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत 

▪️SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट


 🫰🏻 *परीक्षा फी :* [SC/ST/PWD: फी नाही]

▪️पद क्र.1: General/OBC: ₹2000/-

▪️पद क्र.2: General/OBC: ₹1500/-

▪️पद क्र.3 ते 5: General/OBC: ₹1000/-


🤑 *इतका पगार मिळेल?* 

▪️प्राचार्य – 78800/- ते 209200/-

▪️पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 47600/- ते 151100/-

▪️अकाउंटंट – 35400/- ते 112400

▪️ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA)- 19900/- ते 63200/-

▪️लॅब अटेंडंट – 18000/- ते 56900/-


📍 *नोकरी ठिकाण:* संपूर्ण भारत.

🖨️ *अर्ज करण्याची पद्धत :* ऑनलाईन

📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 31 जुलै 2023


वेबसाईट:* www.emrs.tribal.gov.in


मूळ जाहिरात वाचा 

👇👇👇👇👇

🌐🌐


ऑनलाइन अर्ज करा

👇👇

🌐🌐🌐



दुसरी बातमी 👇👇👇👇👇


बातमी फायद्याची : क्रेडिट/डेबिट कार्ड पोर्ट करता येणार?*

 

🏦 देशात 1 ऑक्टोबरपासून ग्राहक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड नेटवर्क (पेमेंट सेवा प्रदाते) पोर्ट करू शकणार आहेत. म्हणजेच, जसे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर न बदलता एका टेलिकॉम ऑपरेटर (कंपनी) वरून दुसऱ्यावर जाऊ शकता, त्याच पद्धतीने तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्ड पोर्ट करता येणार आहे.


📄 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून येत्या 1 ऑक्टोबरपासून कार्ड जारी करणाऱ्या बँका त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क निवडण्याचा पर्याय देतील, असं सांगितलं आहे. 


📝 तसेच विशिष्ट नेटवर्कसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्री-पेड कार्ड जारी करू नयेत. ही कार्ड्स सर्व नेटवर्कवर वापरण्याची परवानगी द्यावी लागेल, असं आरबीआयने म्हटलं आहे. यानुसार त्यापूर्वी आरबीआयने येत्या 4 ऑगस्ट 2023 पर्यंत या मसुदा परिपत्रकावर बँका आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या आहेत.


✌🏻 रिझव्‍‌र्ह बँक आता भारतातील अनेक वेगवेगळ्या कार्ड्ससाठी एकच प्रणाली काम करू शकेल, अशी योजना आखत आहे. याशिवाय भारतीय रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय काही नियम आणत आहे. कारण, यूएस व्हिसा आणि मास्टरकार्ड हे सहसा कार्ड सुविधा पुरवतात. तसेच, त्यांच्या नेटवर्कमध्ये RuPay कार्ड एंट्री नाही, म्हणून आरबीआय मोठी पाऊले उचलत आहे.



एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती || सविस्तर पहा || एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदाच्या 4062 जागांवर मेगाभरती || सविस्तर पहा || Reviewed by Best Seller on 7/17/2023 08:34:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.