◢◣
◢◣◈◢◣
🖤━━❖❖❁❖❖━━🖤
█
██
████
◢█◈★■⚀■★◈█◣
⫷▓▓▓★★▓▓▓⫸
◥█◈★■⚀■★◈█◤
████
██
█
🖤━━❖❖❁❖❖━━🖤
◥◤◈◥◤
◥◤
🟣❖🔵♥️🔵❖🟣
🟣🟠❖🟠🟣
🔵🔵
🟣
╔━━❖❖🖤❖❖━━╗
⭕ DevPatil143 ⭕
╚━━❖❖🖤❖❖━━╝
🟣
🔵🔵
🟣🟠❖🟠🟣
🟣❖🔵♥️🔵❖🟣
◢◣
◢◤♦️◥◣
◥◣◢◤
█
🖤◥█◣۩ஐ▚🖤▞ஐ۩◢█◤🖤
◥◣♦️◢◤
♦️◈⚀ ★👑★⚀◈♦️
◢◤♦️◥◣
🖤◥█◣۩ஐ▚🖤▞ஐ۩◢█◤🖤
█
◢◤◥◣
◥◣♦️◢◤
◥◤
❣☬❣●▬๑♦️๑▬●❣☬❣
◥◣♦️ ♦️◢◤
◥◣ ◢◤
◥◤
╔━━❖🖤❖━━╗
⭕ Best wishes ⭕
╚━━❖🖤❖━━╝
◢◣
◢◤ ◥◣
◢◤♦️♦️◥◣
❣☬❣●▬๑♦️๑▬●❣☬❣
██◣◢███◣
♦️█████💙█████♦️
♦️█████♥️█████♦️
◥♦️████████♦️◤
◥♦️██████♦️◤
◥♦️████♦️◤
◥♦️██♦️◤
◥◤
❖
❖❖
❖🖤❖
❖❖🖤❖❖
♦️❖♦️❖🖤❖♦️❖♦
╔━━❖❖❖❖━━╗
⭕ Best Content ⭕
╚━━❖❖❖❖━━╝
♦️❖♦️❖🖤❖♦️❖♦
❖❖🖤❖❖
❖🖤❖
❖❖
स्टॉक ग्रोनुसार, कोहलीची एकूण संपत्ती 1,050 कोटी रुपये आहे. कोहलीशिवाय, सध्या जगातील कोणत्याही क्रिकेटरकडे इतकी संपत्ती नाही. 34 वर्षीय कोहलीचा बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीत A+ श्रेणीमध्ये समावेश आहे, जो वार्षिक 7 कोटी रुपये कमावतो.
एका कसोटीसाठी त्याची मॅच फी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये आहे. त्याचवेळी कोहलीचा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सोबत करार आहे. या डीलमधून त्यांना वर्षाला 15 कोटी रुपये मिळतात.
😍 कोहली जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. सोशल मीडियावरही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
कोहलीच्या सोशल मीडिया पोस्टचे चार्जेस जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रिपोर्ट्सनुसार, कोहली इंस्टाग्रामवर प्रत्येक पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये आणि ट्विटरवर प्रत्येक पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये आकारतो. इंस्टाग्रामवर त्याचे २५२ दशलक्ष आणि ट्विटरवर ५६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
🤑 याशिवाय कोहलीकडे कमाईचे इतरही साधन आहेत. त्याच्याकडे अनेक ब्रँड आहेत आणि त्यांनी ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह 7 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
कोहलीने 18 पेक्षा जास्त ब्रँड्सना मान्यता दिली आहे. प्रत्येक जाहिरात शूटसाठी तो दरवर्षी 7.50 ते 10 कोटी रुपये आकारतो, जो कोणत्याही बॉलिवूड अभिनेता आणि खेळाडूंपेक्षा कितीतरी जास्त आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे 175 कोटी रुपये कमावतो.
🏬 कोहलीची मुंबई आणि गुरुग्राममध्ये दोन आलिशान घरे आहेत. त्याच्या मुंबईतील घराची किंमत 80 कोटी रुपये आहे. तर कोहलीचे गुरुग्राममध्ये ३१ कोटींचे घर आहे. त्यांच्याकडे 31 कोटी रुपयांच्या आलिशान कार आहेत.
कोहली एफसी गोवा फुटबॉल क्लबचाही मालक आहे. एफसी गोवा इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये भाग घेते. त्याच्याकडे टेनिस आणि कुस्ती संघ देखील आहे.
💥 *मोठी बातमी! पंतप्रधानांच्या वेळेअभावी लांबली राज्यातील ७२ लाख शेतकऱ्यांची 'नमो शेतकरी महासन्मान योजना'..*
💁🏻♂️ राज्यातील ७२ लाख २८ हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या *'नमो शेतकरी महासन्मान'* योजनेचा पहिला हप्ता जूनअखेरीस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरीत केला जाणार आहे.
🧾 कृषी विभागाने पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडे पाठविली, त्यासाठी एक हजार ४४५ कोटींची तरतूद देखील केली, मात्र पंतप्रधानांची वेळ अजून निश्चित झाली नसल्याने पहिला हप्ता लांबणीवर पडला आहे. योजनेच्या निमित्ताने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी गिफ्ट दिली आहे. पण, योजनेचा पहिला हप्ताा कधी मिळणार, कधीपासून योजनेला प्रारंभ होणार याचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.
💰 केंद्र सरकारकडून शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्याला शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांचा हप्ता मिळतो. आता राज्य सरकार देखील प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये देणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेचेच निकष राज्याच्या योजनेला लागू असणार आहेत. दरम्यान, राज्यातील ७२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, एकत्रित मालमत्ता नोंद अशी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना पुढील काही दिवसांत राज्य सरकारचा पहिला हप्ता मिळणार आहे. कृषी विभागाच्या वतीने अजूनही राहिलेल्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण करून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
▪️ *...तर 'त्या' शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी*
राज्यातील जवळपास २६ लाख शेतकऱ्यांनी वारंवार आवाहन करूनही ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्या शेतकऱ्यांना आता शेवटची संधी दिली जाणार आहे. जे शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या नावांची यादी गावोगावी वाचली जाईल. पंचनामा करून त्या शेतकऱ्यांची नावे यादीतून कायमची डिलीट केली जाणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्याच्या योजनांसाठी पात्र असूनही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण व मालमत्तांची एकत्रित नोंद केलेली नाही, त्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
🤑 *जून अखेरीस मिळणार पहिला हप्ता*
राज्य सरकारचा एप्रिल ते जुलै या चार महिन्यातील पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे योजनेच्या लोकापर्णासाठी वेळ मागितली आहे. त्यांची वेळ पुढच्या आठवड्यात मिळेल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जूनअखेरीस राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता ७२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
कोई टिप्पणी नहीं: