महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7510 जागांसाठी मेगाभरती जाहीर संपुर्ण जाहिरात

 MPSC VACANCY 2023

🎓 पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची एक मोठी संधी चालून आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे,




🔢 *एकूण रिक्त जागा :* 7510


🧾 *रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :* 

1️⃣ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग - 06

📖शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

2️⃣ तांत्रिक सहाय्यक – 01

📖शैक्षणिक पात्रता : पदवीधर.

3️⃣ कर सहाय्यक- 468

📖शैक्षणिक पात्रता : i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

4️⃣ लिपिक-टंकलेखक- 7035

📖शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि.


👤 *वयोमर्यादा :*  01 मे 2023 रोजी 

▪️जनरल - 18 ते 38 वर्षे. 

▪️मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट


🫰🏻 *परीक्षा फी :* 

▪️खुला प्रवर्ग: ₹544/- 

▪️मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-

💰 *पगार* 

👉🏻 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क -32000/- ते 101600/-

👉🏻 तांत्रिक सहाय्यक – 29,200/- ते 92300/-

👉🏻 कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-

👉🏻 लिपिक-टंकलेखक – 19200/- ते 63200/-

(अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)


📍 *नोकरी ठिकाण :* संपूर्ण महाराष्ट्र

📆 *अर्ज सुरु होण्याची तारीख :* 17 ऑक्टोबर 2023

📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 31 ऑक्टोबर 2023

📋 *मुख्य परीक्षा:* 17 डिसेंबर 2023


🏤 *परीक्षा केंद्र:* छ. संभाजीनगर, अमरावती,  नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे


*अधिकृत संकेतस्थळ :  www.mpsc.gov.in


📃 *मूळ जाहिरात वाचा:  🌐🌐🌐🌐


👩🏻‍💻 Online Apply HERE:  👉👉👉 🌐🌐🌐🌐



महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7510 जागांसाठी मेगाभरती जाहीर संपुर्ण जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7510 जागांसाठी मेगाभरती जाहीर संपुर्ण जाहिरात Reviewed by Best Seller on 10/18/2023 07:44:00 pm Rating: 5

कोई टिप्पणी नहीं:

🚶‍♂️💃🚶‍♂️

Blogger द्वारा संचालित.