शाळेने घेतलेल्या कार्यक्रमाचा अहवाल Online Submit करण्याची संपूर्ण पद्धत
१..प्रथम आपणास असे होमपेज दिसेल
त्यानंतर खाली असे नवे दिसतील
२..Programme Activities ह्या नावावर क्लिक करावे
क्लिक केल्यानंतर आपणास अनेक TAB दिसतील त्यापैकी
खालील नावावर क्लिक करावे
३..Report Update / अहवाल अपडेट
Event Location / कार्यक्रमाचे ठिकाण *
(ह्यात Navi Mumbai / नवी मुंबई हेच नावची निवड करावी दुसरा पर्याय दिसत नाही)
District / जिल्हा *
(आपला जिहा निवड करा)
Taluka / तालुका *
(आपला तालुका निवड करावा)
Village/Gram Panchyat Name / गाव/ग्रामपंचायत नाम *
(आपली शाळा ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात आहे त्या गरम पंचायत चे नाव टाका)
Program Type / कार्यक्रमाचे प्रकार *
(मध्ये खालील पैकी आपला योग्य प्रकार निवड करावी)
शाळा / Schools
महाविद्यालये / Colleges
ग्रामपंचायत / Gram Panchayat
आरोग्य शिबिर / Health Camps
शासकीय बैठक / Government Meeting
अशासकीय सदस्य बैठक / Non-Governmental Members Meeting
जागरण बैठक / Awareness Meeting
शाळा/महाविद्यालय प्रकार *
(ह्या मध्ये आपल्या शाळेचे प्रकार निवड करा प्राथमिक किंवा माध्यमिक इत्यादी)
टीप: वेबसाईट वर हा प्रकार लवकर दिसत नाही कृपया अर्धवट माहिती भरणे सोडू नका पुढील tab वर जावे)
माहिती सबमिट होते नाराज होऊ नका
शाळेचे नाव *
(इथे आपल्या शाळेचे योग्य व अचूक नाव लिहा)
टीप: वेबसाईट वर हा प्रकार लवकर दिसत नाही कृपया अर्धवट माहिती भरणे सोडू नका पुढील tab वर जावे)
माहिती सबमिट होते नाराज होऊ नका
Attendee Count / उपस्थित संख्या *
(ह्या मध्ये आपण घेतलेल्या कार्यक्रमास किती विद्यार्थी सह अन्य संख्या उपस्थित होती ती लिहा)
Organizer Name / आयोजकाचे नाव *
(ह्या मध्ये आयोजक कोण होते शिक्षक / मुख्याध्यापक यांचे पूर्ण नाव लिहा)
Designation / पदनाम *
(ज्यांचे नाव आपण निवडले त्यांचे पद लिहा)
Contact Number / संपर्क क्रमांक *
(ज्यांचे नाव आपण नमूद केले त्यांचा संपर्क नंबर लिहा)
Image Upload / प्रतिमा अपलोड *
(ह्यामध्ये आपण घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो अपलोड करावीत)
व्हिडिओ ची आवश्यकता नाही
आणि शेवटी हिरव्या रंगाचे Submit Form ह्या बटण वर क्लिक करा.
आपला फॉर्म यशस्वी रित्या Save होईल
धन्यवाद....!!!!!