अभ्यासक्रम

Total Pageviews

MAHA TET Social Science Practice Test 2026 | 60 Important Questions with Explanation

MAHA TET Social Science Practice Test 2026 | 60 Important Questions with Explanation
MAHA TET Paper 2 - Social Studies

TET पेपर २ - सामाजिक शास्त्रे

गुण: 0 / 60

सामाजिक शास्त्रे प्रश्नमंजुषेत आपले स्वागत आहे!

ही चाचणी MAHA TET पेपर २ च्या सामाजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र) विषयावर आधारित आहे. यात अधिकृत प्रश्नपत्रिकेतील सर्व ६० प्रश्न (प्रश्न ९१ ते १५०) दिले आहेत. संकल्पना समजण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.